-
फलटण प्रतिनिधी- पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या बैठकीत विविध समित्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने प्रसिद्धी समितीच्या सदस्य पदी आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक तथा राष्ट्रीय खो - खो खेळाडू कृष्णात उर्फ दादासाहेब चोरले यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीम....
-
भुईंज : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झाले. भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या प्रतापराव भोसले यांनी ४ वेळा आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केले. त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हा....
-
-
पोंभुर्ले दि. १७ : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या ३२ व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा आज संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, पोंभुर्ले ग्रामपंचायत, जांभे - देऊळवाडी ग्रामस्थ, जांभेकर कुटूंबिय यांच....
-
साखरवाडी प्रतिनिधी( किसन भोसले ) सध्या गावोगावी ग्रामदेवतेच्या यात्रेचा सगळीकडे धुमाकूळ चालू असून लोकसभेच्या निवडणुकीची आचार संहितेचा बडगा यात्रा जत्रांच्या कार्यक्रमावर लागू असून रात्रीचे कार्यक्रम रात्री १० वाजण्याच्या आत बंद करण्याचे आदेश शासनाने घालून दिले असल्याने रात्रभर चालणारे कार्यक्रम १० वाजण्याच्या आत उरकावे लागत आहेत निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत म्हणजे ४ ....
-
-
फलटण दि. ११ : सरडे, ता. फलटण येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघा शाळकरी विद्यार्थ्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यापैकी एकाचा बारामती येथे वैद्यकीय उपचार सुरु असताना दुर्दैवी अंत झाला असून दोघा जखमींवर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे. फलटण शहर व तालुक्यात आज (शनिवार) सायंकाळच्या सुमारास वादळ वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. तालुक्याच्या विविध भागात ....
-
साखरवाडी प्रतिनिधी( किसन भोसले ) साखरवाडी येथील मतदान केंद्रावर येथील रहिवासी नितीन लक्ष्मण धुमाळ हे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना मतदान अधिकाऱ्यांनी मतदान करण्यास रोखले मतदान यादीवर नितीन लक्ष्मण धुमाळ यांच्या नावावर डिलीटेड असा शिक्का पडल्याने नितीन धुमाळ यांना मतदान करता आले नाही यावर नितीन धुमाळ यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आता काहीही करता येणार नाही असे....
-
-
फलटण -फलटण नगरपरिषद क्षेत्र एकल वापर प्लास्टिक मुक्त असावे यादृष्टीने जनजागृती करण्यासोबतच प्रतिबंधात्मक मोहिम प्रभावीपने राबविल्या जात आहेत. एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमे अंतर्गत दि. 23 एप्रिल 2024 रोजी मा.मुख्याधिकारी निखिल मोरे साहेब यांच्या आदेशान्वये कार्यालय अधिक्षक श्री. रोहित जमदाडे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक, शहर समन्वयक तसेच स्वच्छता कर्....
-
फलटण -: दरारा असावा पण दहशत नसावी असे सांगत फलटण दहशत मुक्त करण्यासाठी या वेळच्या निवडणुकीत आपण खा. शरद पवार यांचे नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला आहे, त्यासाठी आपली साथ आवश्यक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुन....
-
-
साखरवाडी ( किसन भोसले ) माढा मतदार संघाचे लोकसभेच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या साखरवाडी मध्ये माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कोपरासभे दरम्यान होळमधील राजे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी माढा मतदारसंघाचे लोकसभेच्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक ....
-
फलटण -मौजे: धुमाळवाडी येथे आज अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम नवमीनिमित फलटण मेडीकल फौडेशन यांच्या सहकार्याने भव्य रक्तादान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला व तरुणाचा उत्फुर्त प्रतिसाद होता एकूण 75 एवढ्या रक्तदात्यानी रक्तदान केले . सर्व रक्तदात्याना प्लास्टीकची पाण्याची बादली भेट म्हणून देण्यात आली, धुमाळवाडीतील सर्व तरुणानी राबवलेल्या समाज उपयोगी कार्याची पंच....
-