-
फलटण -गेली काही वर्षे निंबळक व परीसरात शेतामध्ये वास्तव्यास असलेला बिबट्या शनिवारी राञी ९ वा.सुमारास निंबळक गावात भरवस्तीत वावरत असल्याचे निर्दशनास आल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही वर्षापासुन निंबळक आणि टाकळवाडे गावच्या हद्दीच्या परीसरात बिबट्याचा वावर होता.या परीसरात वनविभागाने कॅमेरे बसविले असता त्या मध्ये बिबट्या दिसत होता.त्यानं....
-
फलटण - दिनांक 2.04.2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजण्याचे सुमारास आदर्की खु ता. फलटण जि. सातारा गावचे हाहीत चिचेचा महां नावचे शिवारात चंद्रशेखर बबनराव निंबाळकर वय 48 वर्षे रा आदर्की खु//ता. फलटण यांनी सयाजी शंकर निबाळकर रा आदकी खु// ता. फलटण यांचे शेताचे बांधावरुन बोअरवेलची मशीन व पिकअप जीप नेवुन बांध खराब केल्याचा राग मनात धरुन आरोपी सयाजी शंकर निंबाळकर याने चंद्रशेखर निंबाळकर यांचे डोक्यात कु....
-
-
सातारा - २० ते २५ हजार रुपयांची खंडणी मागून ती न दिल्याने जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी सम्राट तुकाराम गायकवाड (सध्या रा.सदबझार, सातारा. मूळ रा.फलटण) याला पोलिसांनी अटक केली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी सातारा जिल्हा कारागृहात केली. दरम्यान, गायकवाड याने ज्यांना त्रास दिला आहे त्यांनी तक....
-
फलटण : कॉलेजमधील गॅदरिंगमध्ये झालेल्या भांडणांच्या कारणावरून एकास जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्या प्रकरणी दोघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. करण कानिफ घोलप रा. मंगळवार पेठ, फलटण व यशराज कृष्णाजी पिसाळ रा. कोळकी ता. फलटण अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयीतांची नावे आहेत. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याकडून मिळाल....
-
-
फलटण : अल्पवयीन मुलींसोबत प्रेम संबंध प्रस्थपित करून तिला तिचे अश्लील फोटो दाखवून व तिचा भाऊ व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबध ठेवल्याने दोघांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात दोघांवर पोक्सो, बलात्कार व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्निल तुळशीराम नाळे रा.फरांदवाडी ता.फलटण व सनी किशोर वाघमोडे रा.मंगळवारपेठ, फलटण अशी गुन्हा नोंद झा....
-
फलटण - श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पतंग पाटील यांचे अधिपत्याखाली एक ....
-
-
फलटण ( प्रतिनिधी) शिवाजीनगर नीलकमल आपारर्मेंट, फलटण येथील बंद असलेल्या फ्लॅटचे सेफ्टी व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटातील अडीच लाख रुपये रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिन्यासह सव्वा पाच लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेहल्याची घटना घडली. याबाबत फिर्यादी हरिभाऊ नामदेव खरात यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दि.8नोव्हेंबरला फिर्याद दिली आहे. याबाबत फलटण शहर पोली....
-
फलटण -साखरवाडी हे औद्योगिक दृष्ट्या पुढारलेले गाव असून पूर्वी त्या ठिकाणी साखर कारखाना व चॉकलेट फॅक्टरी असे उद्योग होते. त्या उद्योगावर अवलंबून असणारे आणखी इतर उद्योग होते . उत्यातील चॉकलेट फॅक्टरी ही 2017 साली बंद पडलेली आहे. त्या बंद पडलेल्या चॉकलेट फॅक्टरी चा परिसर अतिशय मोठा आहे. संपूर्ण फॅक्टरी राखण्यासाठी पूर्वी फक्त एक वॉचमन होता. याचा फायदा घेऊन काही गुन्हेगारांनी सदर फ....
-
-
आसू प्रतिनिधी. आसू येथे अवैध दारू विक्रीने हौदस मांडला असून यातील कधीही कोणाला न घाबरणारा दारू विक्रेता त्याच्यावर अखेर त्या अवैध दारू विक्रेत्या वर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन केली कारवाई . फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार आसू येथील शशिकांत शंकर भिंगारे वय ५५ वर्ष याने स्वतःच्या घराच्या आडोशाला ४९०रू. चा ९०मीली च्या देशी दारू च्या १४बाटल्या विक्री करत....
-
आनंद पवार फलटण - फलटण पुसेगाव या प्रमुख मार्गावर असणाऱ्या ताथवडा घाटात लूटमार करणाऱ्या टोळीच्या फलटण ग्रामीण पोलिसांनी पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे त्यांच्याकडून तब्बल २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार फलटण येथील कुरिअर बॉयची मानेवाडी गावाध्ये लूट केली होती संबंधित आरोपींनी आमचे पार्सल आ....
-