न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण - पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक, सामात संस्थेचा संमिश्र व्यवसायात विक्रमी १५ कोटीने वाढ होऊन संस्थेचा संमिश्र व्यवसाय अल्पावधित ४४.१० कोटीचा यशस्वी टप्पा गाठला असून संस्थेच्या ठेवी २५-२५ कोटी तसेच कर्ज वाटप १८.१८ कोटी असुन त्यापैकी ५१% इतका सोनेतारण कर्ज व्यवहार आहे. अशी माहिती के बी-ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर व संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. सचिन बचनराव यादव यांनी दिली. सन 2023- २०२४ आर्थिक वर्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. संस्था ५ व्या वर्षात यशस्वी पदार्पन करत असताना हेड ऑफिस व तिन (3) शाखांच्या माध्यमातून संस्थेने अल्पावधित गाठलेला संमिश्र व्यवसायाचा टप्पा हा लझाणिय दिसून येतो. संस्थेस ३८ लाख इतका नफा आला असून सभासदोना लाभांश देण्याचा मानस संस्थेचे चेअरमनसाो. श्री. सचिन बबनराव यादव यांनी बोलून दाखवला. संस्थेचे चेअरमनसतो. यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडक व प्रशिक्षित सेवक वर्ग, सल्लागार यांच्या सहकार्याने चालू वर्षी दुष्काळी परिस्थती असताना देखिल संस्थेच्या संमिश्र व्यवसायात विक्रमी ५१% वाढ करणारी जिल्हा कार्यक्षेत्र असणारी गैलेक्सी को-ऑप क्रेडीट सोसायटी एकमेव संस्था ठरली. संस्थेचे सन 2023-२०२४ आर्थिक वर्षातखेर १.७० कोटीचे भागभांडवल संस्थेकडे जमा आहे. संस्था येणाऱ्या कालावधीमध्ये संस्थेचे कार्यक्षेत्र हे विभाग स्तरावर वाढ‌वून पुणे येथे नविन शाखा चालु करणेचा मानस देखिल बोलून दाखवला. संस्थेस सन 2023-२०२४ सालात देखिल बँको हल्यु रिषन पुरस्कार प्राप्त झाला असून सदर पुरस्कार सलग तिन ७) वर्ष प्राप्त करून संस्थेने एक नवा विक्रम प्रस्थापित करून नावलौकिक मिळवला आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा