न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण -मौजे: धुमाळवाडी येथे आज अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम नवमीनिमित फलटण मेडीकल फौडेशन यांच्या सहकार्याने भव्य रक्तादान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला व तरुणाचा उत्फुर्त प्रतिसाद होता एकूण 75 एवढ्या रक्तदात्यानी रक्तदान केले .

सर्व रक्तदात्याना प्लास्टीकची पाण्याची बादली भेट म्हणून देण्यात आली, धुमाळवाडीतील सर्व तरुणानी राबवलेल्या समाज उपयोगी कार्याची पंचक्रोशीत व ज्येष्ठ नागरिकांकडून दखल घेऊन कौतुकाची थाप दिली जात आहे

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा