-
फलटण - सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन कृषी उद्योगात परिवर्तनात्मक व शाश्वत बदल घडवून आणण्याच्या के. बी. एक्सपोर्ट व के. बी. बायो ऑरगॅनिक कंपनीचे ध्येय आणि त्याच्या यशस्वीते साठी घेतलेल्या मेहनतीचे महाराष्ट्र शासन कृषी खात्यांतर्गत गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र शासन कृषी खात्यांतर्गत गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास प....
-
फलटण प्रतिनिधी - डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न, अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,"उद्यानविद्या महाविद्यालय सांगुळवाडी". यांच्या तर्फे,भुईबावडा ता.वैभववाडी जि. सिंधुदुर्ग येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या ए. आर. कामतेकर, समन्वयक पी.एस.सावंत सहाय्यक पी.डी.काळे, तसेच एन. आर. फुटाणक....
-
-
फलटणकरांची खास पसंती महाराष्ट्रीयन मसाले साखरवाडी - प्रतिनिधी फलटण येथील डेक्कन आणि उमाजी नाईक चौकाच्या मध्य स्थानी म्हणजे स्टेट बँकेच्या मागील रस्त्यालगत असणाऱ्या महाराष्ट्रीयन मसाले आणि ड्रायफूडच्या दुकानात ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते साखरवाडी तालुका फलटण येथील वैभव भोसले आणि धनंजय भोसले यांनी हा व्यवसाय केवळ ग्राहकांच्या मागणीनुसार निवडला आहे अलीकडे भेसळयुक्त ....
-
आसू आनंद पवार. आसू येथे शेंगदाण्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थांची विक्री चा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी होत आहे. आसू येथे रुद्र इंडस्ट्रीज ही शेंगदाणा उत्पादक प्रक्रिया करणारी कंपनी आसून त्यामधे शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया केली जाते.कंपनी च्या माध्यमातून शेंगा प्रक्रिया करून उच्च प्रतीचे स्वच्छ शेंगदाणे तयार करून मिळतील. रुद्र इंडस्ट्रीज च्या माध्यमा....
-
-
आसू आनंद पवार. वाढत्या उन्हामुळे शेतपिकांना पाणी देण्यासाठी फलटण तालुक्यात नीरा उजवा कॅनाॅलच्या पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी फलटण पुर्व भागातील शेतकरी करीत आहेत. फलटण पूर्व भागातील बागायती पट्ट्यातील अनेक गावांमध्ये ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये उसाच्या लागणी होत असतात पूर्णपणे पाण्याचे नियोजन करून या उसाच्या लागणी केल्या जा....
-
साखरवाडी प्रतिनिधी ( किसन भोसले )केंद्र शासनाच्या कृषी रोबोटिक तंत्रज्ञानातून तयार झालेल्या चेन्नई येथील गरुडा एरोस्पस कंपनीच्या किसान ड्रोन चे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्र माळेगाव बारामती येथे नुकतेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पाहून या अजोड तंत्रज्ञानाचे कौतुक केले या प्रात्यक्षिका वेळी संजीवराजे यांनी किसान ड्रोन ....
-
-
फलटण : मौजे सासकल येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त फलटणच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे 'राष्ट्रीय शिक्षण दिन' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकश्री. टी.एन शिंदे, सहशिक्षक, विद्यार्थी व सासकल गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थ....
-
धुमाळवाडी -कृषि विभाग व समर्थ नर्सरी यांच्या संयुक्त विध्यमाने प्रति कुटुंबाला एक झाड असे १५० कुटुंबास पेरू ,नारळ,आंबा कलमे रोपे वाटप करण्यात आले अखंड हरिनाम सप्ताह चे औचित्य साधून धुमाळवाडी ता फलटण येथे कलमे रोपे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी डॉ बापूराव चोपडे यांनी फळबाग लागवड बाबत मार्गदर्शन केले यावेळी डॉ सुभाषचंद्र कराळे सेंद्रिय शेती तज्ञ यांनी रासायन....
-
-
फलटण -फलटण तालुक्यातील सर्व शेतक - यांनी कृषि उत्पादन वाढीसाठी आपल्या शेतातील माती व पाणी यांचे परीक्षण करून त्यानुसार पिकांचे नियोजन करावे यासाठी महविद्यालयाने ही माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू केली आहे याचा सर्व शेतक - यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले ते फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ , राहुरी मान....
-
सातारा,दि.22 : फलटण तालुक्यातील शिंदेवाडी, खुंटे,जिंती, कांबळेश्वर येथील गावांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांन भेट देऊन उन्हाळी सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन पिकाची पहाणी करुन शेतकऱ्यांना बांधावरच मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी,भास्कर कोळेकर,तालुका कृषी अधिकारी, फलटण सागर डांगे आणि कृषी महाविद्यालय फलटण येथील स.प्राध्यापक प्रल्हा....
-