-
फलटण - रक्तदान हे सर्वोच्च दान असल्याने प्रत्येक व्यक्तीने किमान वर्षातून एकदा तरी रक्तदान करावे जेणेकरून एखाद्या गरजू व्यक्तीला त्याचा फायदा होईल, असे मत सुवर्ण स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्ष शबाना पठाण मॅडम यांनी व्यक्त केले. एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन या निमित्ताने सुवर्ण स्पर्श फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन ब्लड बँक फलटण या ठिकाणी करण्यात आले. या कार....
-
फलटण दि. २ : पाटबंधारे मंत्री असताना नीरा - देवघर धरण प्रस्ताव संमतीसाठी आला असता त्यामध्ये फलटण व माळशिरस तालुक्यांचा समावेश नसल्याने तत्कालीन पाटबंधारे मंत्री विजयसिंह मोहिते पाटील तथा दादा यांनी सही केली नाही म्हणून वसंतदादा पाटील यांनी अन्य मंत्र्याची फेर बैठक घेतली, आणि फेर प्रस्तावात फलटण व माळशिरस तालुक्याचा नीरा - देवघर लाभक्षेत्रात समावेश केल्यावर मोहिते पाटील यां....
-
-
साखरवाडी( किसन भोसले ) महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार दौऱ्यात प्रल्हादराव साळुंखे पाटलांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गरडा पाहायला मिळत आहे या प्रचारार्थ दौऱ्यात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत असून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रल्हादराव साळुंखे पाटील संपूर्ण फलटण तालुक्यात प्रचार दौरा करीत आहेत पाटलांच्या भोवती कार्यकर्त....
-
साखरवाडी प्रतिनिधी (किसन भोसले ) खामगाव तालुका फलटण येथील ग्रामपंचायत सदस्य संजय कुचेकर यांनी खासदार गटात नुकताच प्रवेश केला आहे राजे गटातून खामगाव ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवडून आलेले संजय कुचेकर हे गेले अनेक वर्षापासून विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजे गटाचे कार्यकर्ते म्हणून सर्व परिचित होते खामगाव येथील राशन दुकानदार म्हणून त्या....
-
-
फलटण : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत माढा लोकसभा मतदार संघातील मतदान केवळ ४/५ दिवसांवर येऊन ठेपले असताना युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम यांनी माढा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि मित्र पक्षांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी संपूर्ण फलटण तालुका अक्षरशः ढवळून काढला आहे. स्व. सू.शं. तथा चिमणराव कदम यांच्या न....
-
साखरवाडी प्रतिनिधी( किसन भोसले ) महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ साखरवाडी भागातील प्रत्येक घर टू घर जाऊन मतदारापर्यंत तुतारीचा प्रचार करण्यात येत असून या भागातून तुतारीला भरघोस मते मिळतील असा विश्वास राजे गटातील कार्यकर्ते फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर यांनी व्यक्त केला आहे माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ध....
-
-
फलटण : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारने विविध योजना व विकास कामांच्या माध्यमातून काम केले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी आपण निवडणूक लढवीत आहोत, या निवडणुकीत फलटण तालुक्यातून आपण एक लाखाचे मताधिक्य मिळवू असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. तरडगाव व हिंगणगाव गटात आज खासदार रणजित....
-
फलटण - शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी बुधवार, 4 एप्रिल रोजी जाहीर होणार असल्याचे वृत्त असून या यादीत माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशिल मोहिते-पाटील तुतारी चिन्हाचे उमेदवार असतील का, याची उत्सुकता तमाम माढा माढा वासियांना लागली आहे. पवारांकडून यादी जाहीर झाल्यानंतरच माढ्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. काही वर्षांपूर्वी शरद पवारांच्या मूळ राष्ट....
-
-
मुंबई - राज्याच्या राजकीय दृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या माढा मतदारसंघात रोज नवीन राजकीय घडामोडी घडत असताना काल मुंबई येथे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांची बैठक संपन्न झाली. यावेळी उत्तमराव जानकर यांनी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे क....
-
फलटण -लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत महत्त्वाच्या बैठकीसाठी लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे व रोहित नागटिळे यांना फलटणमधून विशेष हेलिकॉप्टरने मुंबईला पाठवले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज नवीन नाट्यमय रित्या घडामोडी घडत आहेत त्यासाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत अत्यंत महत्त्वाची बैठक लोकसभा मतदारसंघ....
-