न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

साखरवाडी( किसन भोसले ) महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार दौऱ्यात प्रल्हादराव साळुंखे पाटलांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गरडा पाहायला मिळत आहे या प्रचारार्थ दौऱ्यात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत असून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रल्हादराव साळुंखे पाटील संपूर्ण फलटण तालुक्यात प्रचार दौरा करीत आहेत पाटलांच्या भोवती कार्यकर्त्यांचा नेहमीच गरडा दिसत असून खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मतांनी फलटण तालुक्यातून लीड देण्याचे प्रल्हादराव साळुंखे पाटील गावोगावी जाऊन आवाहन करत आहेत

 पिंपळवाडी साखरवाडी येथील वसंतराव जाधव( हवालदार ) यांच्या निवासस्थानी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी जाऊन कार्यकर्त्यांची संवाद साधला यावेळी महायुतीचे व साखरवाडी चे माजी सरपंच माणिक आप्पा भोसले सागर कांबळे राजेंद्र गाडे महेश भोसले सुरेश भोसले वसंतराव जाधव विठ्ठलराव जाधव संपत पवार संभाजीराव जाधव संजय जाधव इत्यादी उपस्थित होते

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा