-
मुंबई - गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मोठा निकाल समोर आला असून शिवसेनेच्या दोन्ही गटातील कोणताही आमदार अपात्र ठरलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) समतोल निर्णय घेत शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही. त्यामुळे हा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयामध्ये होण्याची शक्यता आहे. एकनाथ श....
-
जालना : प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने २४ डिसेंबर ही तारीख दिलेली आहे. त्यामुळे आज आंतरवाली सराटी येथे आयोजित बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार होती. मात्र आता पुढील आंदोलनाबाबत २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये होणाऱ्या सभेत निर्णय घेऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारकडून उद्या अधिवेशनात भूमिका मांडली जाणार आहे. त्यामुळे आताच आंदोलनाचा निर्णय घे....
-
-
मुंबई - फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता महारेल ऐवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. फलटण ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) १८४२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. यामध....
-
मुंबई - मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सातारा जिल्ह्यातील कृष्णा खोरे प्रकल्पाच्या फेर जलनियोजनास मान्यता देण्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये कृष्णा खोरे चे सचिव कार्यकारी संचालक, जिल्हाधिकारी ,प्रशासकीय अधिकारी, उपस्थित होते यावेळी कृष्णा खो....
-
-
फलटण : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी बंद व आंदोलन होत असतानाच, फलटणयेथे उद्या चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटण समन्वयकांच्या वतीने देण्यात आली. फलटण येथे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक आज पार पडली या बैठकीत जालना ये....
-
-
फलटण दि. ३ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत खालील आजारांसाठी मदत दिली जात असून राज्यातील सुमारे २५८६ रुग्णालयात या योजनेंतर्गत उपचार केले जातात. त्यामध्ये सातारा जिल्ह्यात ७० आणि फलटण येथील ४ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असल्याने फलटण शहर व तालुक्यातील रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या रुग्णलयात वैद्यकिय उपचारासाठी तातडीने मदत उपलब्ध होणार आहे. ....
-
-
फलटण - आंध्र प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस पडलेल्या व खऱ्या अर्थाने के. बी. कंपनीची सेंद्रिय कीटकनाशके ही रासायनिक औषधांना एक सशक्त पर्याय निर्माण झाला असल्याची आंध्रप्रदेश राज्यातील शेतकरी वर्गातील चर्चा ऐकून व त्याच उत्सुकते पोटी, भारतातील पहिली बोटॅनिकल आधारित सेंद्रिय-कीटकनाशके उत्पादित करणाऱ्या के. बी. उद्योग समूहाच्या फलटण, जिल्हा सातारा येथील युनिट ला आंध्....
-
#मंत्रिमंडळनिर्णय राज्यात नवीन कामगार नियम लागू होणार आहे. यातील व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता, २०२० या मान्यता दिली आहे. नवीन कामगार नियमांना मान्यता दिल्याने लाखो कामगारांचे हित जपण्यात आले आहे. राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय. शेतकऱ्यांना केवळ एका रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यो....
-