-
फलटण -दिनांक 21 नोव्हेंबर रोजी निरगुडी तालुका फलटण येथे झालेल्या निरगुडी केसरी 2023 कै. रघुनाथ तुकाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ घेतलेल्या भव्य-दिव्य कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आलेले होते यात पै.संतोष दोरवड निरगुडी केसरी 2023 चा मानकरी ठरला यासाठी कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे अशा विविध भागातून नामांकित पैलवान या कुस्ती आखाड्यासाठी उपस्थित होते या आखाड्यात एकूण लहान मोठ्या कुस्....
-
फलटण -पणजी गोवा येथे दिनांक 8 / 10/2023 रोजी पार पडलेल्या आयर्न मॅन 70.3 स्पर्धेत 50 ते 54 या वयोगटात आयोजकांनी दिलेली वेळ 8 तास 40 मिनिटाची होती ती श्री जाधव यांनी 7 तास 34 मिनिटात स्पर्धा पूर्ण केली आयर्न मॅन स्पर्धा ही अत्यंत खडतर व जगातील कठीण स्पर्धेमध्ये याची गणती केली जाते या स्पर्धेमध्ये समुद्रात दोन किलोमीटर पोहणे त्यानंतर 90 किलोमीटर सायकल व लगेच 21 किलोमीटर रनिंग असे या स्पर्धेचे स्व....
-
-
फलटण - मलवडी ता. फलटण गावाच्या हद्दीमध्ये आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मलवडी गावातील अनिल महादेव चव्हाण वय ३५ या इसमाचा आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मलवडी गावाच्या हद्दीत अज्ञाताने धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली असून खुनाचे क....
-
आसू आनंद पवार. हांगझू येथे होणाऱ्या एशियन गेम्स महिला हॉकी टीम मध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आसू गावची कन्या वैष्णवी विठ्ठल फाळके हिची निवड झाली. ऑलम्पिक साठी पात्र असणाऱ्या संघासाठी एशियन गेम्स ला महत्त्व असते नुकतीच भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा झाली असून त्यामध्ये आसू तालुका फलटण येथील वैष्णवी विठ्ठल फाळके हिची निवड झाल्याने सातारा जिल्ह्यात तिच्यावरती....
-
-
आसू आनंद पवार. पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ग्रीको रोमन अजिंक्य स्पर्धा कुस्ती स्पर्धेमध्ये असू येथील जय हनुमान तालीम मंडळाचा मल्ल जयंत नितीन शेडगे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. आसू येथील जय हनुमान तालीम मंडळाचा जयंत शेडगे यांनी २५व्या वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला तो आसू येथील हनुमान तालीम मंडळाचे व....
-
साखरवाडी प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, गुरु गोविंदसिंघ जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे दि २१ ते २४ जानेवारी या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहात राज्यस्तरीय शालेय वशु स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार वल्लभभाई हायस्कूल व जूनियर कॉलेज, साखरवाडीच्या कु वैष्णवी तुषार मोहिते हिने उज्वल यश संपादन करून ५....
-
-
फलटण-विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा विषयक कौशल्य आत्मसात करून आपले ध्येय साध्य करावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय कॉर्फ बॉल खेळाडू श्री प्रवीण पोमणे यांनी गुणवरे ता. फलटण जि. सातारा येथील ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात स्पोर्ट डे च्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद ....
-
आसू आनंद पवार.आजच्या पिढीला आदर्शवादी व सक्षम पिढी बनण्यास व्यसनमुक्तीची चळवळ सुरू आहे ही व्यसनमुक्तीची चळवळ संपूर्ण देशात पोहोचावी हा उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून गोखळीतील तिघांनी गोखळी ते हम्पी हे तब्बल साडेपाचशे किलोमीटरचे अंतर सायकल वरती पार करून दिला व्यसनमुक्तीचा संदेश. गोखळी तालुका फलटण येथील केतन गावडे ,पैलवान ओंकार गावडे ,पुणे येथील सिद्धेश घारगे या तिघांनी गोखळ....
-
-
आनंद पवार आसू. फलटण येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील शुभम निमगीरे ने जिल्हा कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. बुधवारी दिनांक 14 रोजी जिल्हास्तरिय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय आकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी शुभम निमगिरे याने 92किलो वजनी गटात सातारा जिल्ह्य....
-
आसू ( प्रतिनिधी) मुधोजी महाविद्यालय फलटण येथे नुकत्याच झालेल्या तालुका स्तरावरील कुस्ती स्पर्धेत गोखळी येथील हनुमान माध्यमिक विद्यालयातील चार कुस्ती स्पर्धाकानी चमकदार कामगिरी केली असून या चौघांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये कु.श्रुती गेजगे, पै. हनुमंत गावडे, हरिश्चंद्र गायकवाड, मंथन गेजगे यांची कुस्ती स्पर्धेत कराड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय ....
-