न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

आसू आनंद पवार.

      आसू येथे शेंगदाण्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थांची विक्री चा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी होत आहे. 

आसू येथे रुद्र इंडस्ट्रीज ही शेंगदाणा उत्पादक प्रक्रिया करणारी कंपनी आसून त्यामधे शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया केली जाते.कंपनी च्या माध्यमातून शेंगा प्रक्रिया करून उच्च प्रतीचे स्वच्छ शेंगदाणे तयार करून मिळतील.

  रुद्र इंडस्ट्रीज च्या माध्यमातून कंपनी मध्ये विविध प्रकारच्या तेल बिया गाळप करून व फिल्टर करून तेल मिळेल ,विविध प्रकारचा शेंगदाणा , खारे शेंगदाणे,शेंगदाणे युक्त विविध पदार्थांची विक्री,तसेच बऱ्याच प्रकारच्या वस्तू आगदी माफक दरात उपलब्ध होणार आहे.

  ग्राहकांना उच्चतम दर्जाचे तसेच १५की. मीटर च्या आतील ग्राहकांना सेवा उपलब्ध होतील .

  त्यामुळे सर्वांनी अवश्य एकदा भेट द्या कंपनी च्या वतीने गुढीपाडवा निमीत्त सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन कोमल रणजितसिंह माने पाटील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा