न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण -गिरवी गावाचे सुपुत्र फलटण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अजिंक्य कदम जहागीरदार यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आ.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला.

           सामाजिक व राजकीय वारसा जपत युवा पिढीला सोबत घेवून चालणारे युवा नेतृत्व म्हणून अजिंक्य कदम यांची ओळख आहे . भाजपा पक्ष प्रवेशाने युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचा माणूस लाभल्याची प्रतिक्रीया युवा वर्गातून येत आहे. त्यांच्या भाजपा पक्षप्रवेशाबद्दल फलटण भाजपा नेते

समशेसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव , सचिन कांबळे पाटील , बाळासाहेब कदम , जयकुमार शिंदे पाटील, सुशांतभैया निंबाळकर , राजाभाऊ निंबाळकर , अमोल सस्ते, महादेव कदम , बाळासाहेब ननावरे यांनी शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा