न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण -उद्या शनिवार दि. १६/३/२०२४ रोजी स.९.०० वा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (दादा) यांच्या शुभहस्ते व जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत कोळकी ता.फलटण येथे उद्या कोळकी येथील विविध विकास कामांचा भुमीपुजन समारंभ व लोकर्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती यांनी दिली. कामगार नेते बाळासाहेब काशिद यांनी दिले 

 

 कोळकी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजने अंतर्गत भवन उभारणे (खासदार निधीतुन)१० लाख,

जिल्हा वार्षीक अनुसुचित घटक नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत अभ्यासिका बांधणे १८ लाख,

जेष्ठ नागरीकांना विरंगुळा केंद्र उभारणे (खासदार निधीतुन १० लाख, फलटण-शिंगणापुर ते शिंदेवस्ती कोळकी रस्ता खडीकरण/डांबरीकरण (३०५४ योजने अंतर्गत) १५ लाख, स्ट्रिट लाईट (खासदार निधीतुन) १० लाख

फलटण-दहिवडी रोड ते ग्रा.पं. कार्यालय व चोरमले गुरुजी घर ते शिंदेवस्ती (३०५४ योजने अंतर्गत) लोकार्पण २२ लाख, या कामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी कोळकी ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सतीश शेडगे ,संदीप नवसे , रणजीत जाधव ,अँड संदीप कांबळे सुधीर जगदाळे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा