न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण प्रतिनिधी :राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रांसह मराठा क्रांती मोर्चा किंवा अन्य सामाजिक चळवळीत आघाडीवर राहुन सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी अहोरात्र झगडणारा नेता अशी ओळख गेली ५० वर्षे अखंडित जपणारे नेतृत्व सुभाषराव शिंदे तथा सुभाषभाऊ

यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झालेलं आहे.

भाऊंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शनिवार दिनांक १६/०३/२०२४ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे

 सर्वपक्षीय शोकसभा आयोजित केले असून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन 

मराठा क्रांती मोर्चा फलटण करण्यात आले आहे

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा