न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण - मा. प्राणी कल्याण अधिकारी श्री. सौरभ सुनील सोनवले व त्यांचे गोरक्षक साथीदार सौरभ गायकवाड अभिजीत बोडके रणजीत जाधव उमेश मदने हर्षद सोनवले यांनी उन्हाळ्याची चारा टंचाई बघून आम्ही काही शेतकऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांकडून चारा विकत घेऊन घेऊन . जयवंत वृंदावन गोपालन व गो संवर्धन संस्था राजाळे यांच्या गोशाळेला चारा दान करण्यात आला नागरिकांना गोप्रेमींना अशी विनंती आहे गोशाळेला चारा दान करून मदत करावी.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा