न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण - फलटण रेल्वे स्टेशन येथे देशाचे पंतप्रधान, विश्वगुरू, वैश्विक नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभहस्ते १२ मार्च २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने फलटण-बारामती रेल्वेच्या कामाचा शुभारंभ संपन्न होणार आहे. तरी माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेने व भाजप व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी यांनी ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा