न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

मिरढे - कु. शुभम रामदास निकम यांची महाराष्ट्र शासन कृषी विभाग मध्ये सहाय्यक कृषी अधिकारी पदी  शुभम यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरढे येथे झाले माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटणचे येथे झाले उच्च माध्यमिक शिक्षण मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे झाले तर बीएससी ऍग्री चे शिक्षण पुणे येथे घेतले आज ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा