न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण - फलटण तालुक्यातील नामांकित वकिलांची भारत सरकार यांच्यामार्फत नोटरी म्हणून निवड झाल्याबद्दल फलटण तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नोटरी म्हणून निवड झालेल्या सर्व वकिलांचे समाजाच्या वतीने. सत्कार करण्यात आला.

भारत सरकार नोटरी या पदी फलटणमधील निवड झालेले पैकी ऍड जावेद भाई मेटकरी एडवोकेट अजित पठाण दस्तगीर शेख मुराद इनामदार इम्रान तांबोळी समीर शेख यास्मिन मेटकरी यांची निवड झाल्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे त्यांचा पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा