न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)
Satara District Labor Federation Chairman Pramod Zambare's birthday celebrated with enthusiasm

 आनंद पवार


आसू- सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद झांबरे यांचा वाढदिवस  मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला


 त्यांनी महाकाळेशवर  चे दर्शन घेतले त्यानंतर त यांच्या सुविद्य पत्नी मनिषा यांनी औक्षन केले त्यांना उदयोग पती बंटीराजे खर्डेकर जिल्हा बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर धीरेंद्र राजे खर्डेकर आसू ग्रामपंचायत सरपंच महादेवराव सकुंडे  सोसायटी चे चेअरमन राहूल ढवळे तंटामुक्तीचे चेअरमन शिवाजीराव माने माजी सरपंच नितीन शेडगे अंकुश काळे हणमंतराव फडतरे पै.रावसाहेब शिरतोडे मुनना शिरतोडे जमिर महात  केतन पवार  धनंजय घोरपडे  नाना मुळिक अशोक सस्ते सुरज पवार यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा